Google Chrome Mobile Camera Setting
Google Chromeला आपल्या मोबाइल मधील Camera वापरण्याची Permission कशी द्यावी :
परीक्षा देण्यापूर्वी मोबाइलमधील अतिशय महत्वाची Setting.
परीक्षा
देण्यापूर्वी Google Chromeला
आपल्या मोबाइल मधील कामेरा वापरण्याची Permission
देणं हे अतिशय महत्वाचा असून ही
मोबाइलमधील अतिशय महत्वाची Setting
आहे. ही setting करण्यासाठी
पुढील Steps वापरा:
1. मोबाइल
मधील Settings
Option वर जा
2. Settings च्या
लिस्टमध्ये Apps
या Option ला
क्लिक करा
3. Apps च्या
लिस्टमधील Permissions
ला Click करा
4. Permissions च्या
लिस्टमधील पुन्हा Permissions
ला क्लिक करा
5. App Permissions ची
लिस्ट Open होईल तेथे Camera या Option
वर Click करा
6. Camera Permissions ची
लिस्ट Open झाल्यावर, Chrome
समोरील Button ला क्लिक करून ते सुरू करा. ते सुरू केल्यावर हिरव्या रंगाचं असतं व बंद केल्यावर राखाडी (Grey Colour) असतं.
कृपया Live
Demo साठी पुढील Video काळजीपूर्वक
बघावा