Mock Test देण्यापूर्वी मोबाइलमध्ये पुढील गोष्टी करून घ्या
1. Google Chrome Update करून घ्या
2. Google Chrome मधील All Time History Delete करा
3. Google Chrome ला कॅमेराची Permission द्या.
4. Mock Test ची किवा परीक्षेची लिंक नेहमीच Google Chrome (New Incognito Mode ) मधूनच उघडावी
कृपया, Live Demo साठी पुढील video काळजीपूर्वक
बघावा.