HomeOnline ExaminationOnline Exam मध्ये Camera Error कशी Solve करावी

Online Exam मध्ये Camera Error कशी Solve करावी

 Online Exam मध्ये 

Camera Error कशी Solve करावी 


विद्यार्थी मित्रांनो,

     Online
Exam
सुरु करतांना Camera मध्ये Face Verify न होणे, Webcam Error, Loading, इ. अडचणींवर मात करण्यासाठी
पुढीलप्रमाणे
Steps वापराव्यात.

 

१. मोबाईलच्या Settings मध्ये जाऊन मोबाईल कॅमेराला Permission/access आहे की नाही ते पाहावे. नसेल तर तुमच्या
मोबाईलमध्ये पुढीलप्रमाणे
Setting करावी 

 

Settings 
>  Apps  >  Permissions  >  Permissions 
>  (App  Permissions) Camera  >   Chrome 
समोरील  button 
 Off 
असेल  तर  On  करावं   

 

२. Exam देण्यासाठी फक्त Chrome हाच browser वापरावा.

 

३. Chrome मधील All History Delete करावी 

 

४. Chrome Browser updated असावा 

 

५. मोबाईलमध्ये अनेक App Background ला  सुरु असतात, ते Close करावेत.

 

६. मोबाईलचं Storage full नसावं 

 

७. परीक्षेची लिंक फक्त New Incognita Tab मधूनच उघडावी 

 

कृपया व्यवस्थित समजून घेण्यासाठी पुढील
Video बघावा 




  
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments