How to download Hall Ticket of
Examination
विद्यापीठाच्या परीक्षेचं Hall Ticket Download करण्यासाठी पुढील Steps वापराव्यात :
Ø या पोस्ट च्या शेवटी दिलेला विद्यापीठाचा वेबसाइट Address
Copy करा
Ø तो Address Google च्या Address Bar मध्ये Paste करा
Ø Search Option ला Click/Touch करा.
Ø त्यानंतर विद्यापीठाचं पुढील प्रकारचं Web Page Open होईल
Ø या Web Page मध्ये शेवटून दोन नंबरचा Click Here to Download Examination Hall Ticket हा Option Open करावा
Ø नंतर पुढील प्रमाणे Page Open होईल
Ø त्यामध्ये तुमचा Permanent Registration
Number (PRN) टाकावा
Ø
दिलेला Captcha Code टाकावा
Ø
त्यानंतर तुमचं Hall Ticket Open होईल ते Print करून घ्यावे व
Ø
त्याची PDF Copy भविष्यातील वापरासाठी आपल्या
मोबाइल फोन मध्ये Save करून ठेवावी
Live Demo साठी पुढील Video बघावा
Examination Hall
Ticket Download साठी KBC NMU Website
Address
https://nmuj.digitaluniversity.ac/