HomeExam. Time Tables (KBC NMU Jalgaon)Google Chrome Mobile Camera Setting for Online Exam

Google Chrome Mobile Camera Setting for Online Exam

Google Chrome Mobile Camera Setting

Google Chromeला आपल्या मोबाइल मधील Camera वापरण्याची Permission  कशी द्यावी :
परीक्षा देण्यापूर्वी मोबाइलमधील अतिशय महत्वाची
Setting.

 

परीक्षा
देण्यापूर्वी
Google Chromeला
आपल्या मोबाइल मधील कामेरा वापरण्याची
Permission 
देणं हे अतिशय महत्वाचा असून ही 
मोबाइलमधील अतिशय महत्वाची Setting
आहे. ही setting करण्यासाठी
पुढील
Steps वापरा:

 

1. मोबाइल
मधील
Settings
Option
वर जा 

2. Settings च्या
लिस्टमध्ये
Apps
या Option ला
क्लिक करा
 

3. Apps च्या
लिस्टमधील
Permissions
ला Click करा 

4. Permissions च्या
लिस्टमधील पुन्हा
Permissions
ला क्लिक करा 

5. App Permissions ची
लिस्ट
Open होईल तेथे Camera या Option
वर Click करा 

6. Camera Permissions ची
लिस्ट
Open झाल्यावर, Chrome
समोरील Button ला क्लिक करून ते सुरू करा. ते सुरू  केल्यावर हिरव्या रंगाचं असतं व बंद केल्यावर राखाडी (Grey Colour) असतं.

 

कृपया Live
Demo
साठी पुढील Video काळजीपूर्वक
बघावा
 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments