Basic Sentence Structures in English
इंग्रजीमधील मूलभूत वाक्य रचना
Structure:1 S-V
Examples:
I am – मी आहे .
S + V
You are – तू आहे/आहेस .
We are- आम्ही आहोत .
He is – तो आहे .
She is – ती आहे .
It is – ते आहे .
They are – ते आहेत.