HomeExam. Time Tables (KBC NMU Jalgaon)Online परीक्षेची लिंक कशी open करावी ...

Online परीक्षेची लिंक कशी open करावी How to open Online Examination Link

 Online परीक्षेची लिंक कशी open करावी  

How to open Online Examination Link

    कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या
2022 मध्ये होणाऱ्या
 परीक्षेची लिंक open करण्यासाठी खालील Steps वापरा. 


1. (खाली देलेली) परीक्षेची Link Copy करा. 

(ती copy कशी करावी त्यासाठी  शेवटी दिलेल्या  Video मध्ये दाखवलं आहे .)

2. त्यानंतर Chrome
Browser 
ला Click करा.

3. Chrome Browser च्या  Search Option मध्ये ती लिंक Paste करा

4. परीक्षेचं  Page
Open 
झाल्यावर Login Column मध्ये तुमचा Permanent Registration Number टाका.

5. त्यानंतर तुमची जन्म तारीख Date of Birth Password म्हणून DD/MM/YY e.g. 010698 या पद्धतीने टाका  

6. Select Active Tests वर click करा  

7. आपली Faculty निवडा. कला शाखेसाठी Humanities
निवडावी.

8. नंतर विषय (Subject) निवडा (विषयाचा कोड व नांव Hall Ticket वर व्यवस्थित बघूनच Login करावे) 

महत्वाच्या  सूचना: 

  •     आपल्या मोबाईलमध्ये कंपनीचा browser (e.g. MI चा browser) असेलतो delete करावा आणि Chromeच्या browser मधूनच परीक्षेची लिंक open करावी.
  •  (Google Chrome च्या सध्या browser मध्ये लिंक open होत नसेल तर New Incognito Tab मधून open करावी . Chrome च्या उजव्या बाजूला वरती तीन टिंब असतील, त्यांना क्लिक केल्यावर दुसरा option New Incognito Tab असतो)

कृपया पुढील video काळजीपूर्वक बघावा

 




Link of Examination

परीक्षेची लिंक


https://nmu.unionline.in/

कृपया, परीक्षा संपेपर्यंत परीक्षेची ही लिंक save करून ठेवा 


परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा ..!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments