प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
आमचा दर वर्षाचा अनुभव आहे
की, बरेचसे
विद्यार्थी Online admission घेताना मोठ्या चुका करून ठेवतात ज्याचा त्रास नंतर त्यांना स्वतःला व कॉलेजलाही होतो. बर्याचदा विद्यार्थ्यांचं
शैक्षणिक नुकसानही होत असतं, म्हणून त्या
चुका टाळण्यासाठी पुढील महत्वाच्या सूचना पाळाव्यात.
शैक्षणिक वर्ष २०२३ २४
करीता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी सर्व संलग्नित
महाविद्यालये / परिसंस्था मध्ये प्रथम वर्ष पदवी / पदव्यूत्तर व इतर सर्व
वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया Online असणार
आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नीत सर्व महाविद्यालये / परिसंस्था आणि
विद्यापीठ शैक्षणिक प्रशाळा / विभाग यामध्ये प्रवेश घेतांना प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांनी Software मध्ये पुढील माहिती भरणे आवश्यक आहे.
1) Aadhar
Card Number
2) ABC
I.D.
3) Name as
printed on Aadhar Card,
4 ) Mobile
Number,
5) E-mail ID
Ø त्यानंतर
विद्यार्थ्याकडून सगळी माहिती प्राप्त झाल्यानंतर Aadhar Number आणि ABC I.D यांची Software द्वारे ABC portal ला पडताळणी केली जाईल.
Ø ज्याचे नंबर Valid आहेत होतील अशा सर्व विद्यार्थी / विद्यार्थीनींचे प्रवेश ग्राहय
धरण्यात येतील.
Ø ज्यांनी चुकीचे नंबर
टाकले असतील अशा विद्यार्थ्यांना दुरुस्तीसाठी एक संधी देण्यात येईल.
Ø प्रवेश घेतांना
विद्यार्थ्याने Aadhar Card आणि ABC ID ची सत्यप्रत कॉलेजकडे अवश्य जमा कराव्यात.
Ø कारण त्यांची अचूक
नोदणी Software मध्ये करण्याची कॉलेजची असेल.
FYBA/FYBCom/FYBSc. ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढील प्रमाणे कागदपत्रे जोडावीत :
1. प्रवेश फॉर्म (त्यावर प्रवेश समिती सदस्याची स्वाक्षरी घ्यावी)
2. रॅगिंग प्रतिज्ञापत्र व शिष्यवृत्ती हमीपत्र
3. इ. 12 विचा शाळा सोडल्याचा दाखला
4. इ. 12 वीचे ओरिजनल मर्कशीट व दोन झेरॉक्स प्रती
5. इ. 10 वीच्या मार्कशीटच्या दोन झेरॉक्स प्रती
6. आधारकार्डच्या दोन झेरॉक्स प्रती
7. Academic Bank Credit (ABC ID) नंबर दोन झेरॉक्स प्रती (Compulsory)
8. Domicile दोन झेरॉक्स प्रती
9. जातीच्या दाखल्याच्या दोन झेरॉक्स प्रती
10. नॉनक्रिमिलेयर सर्टिफिकेट दोन झेरॉक्स प्रती
11. गॅप सर्टिफिकेटची प्रत व झेरॉक्स (गॅप असल्यास)