प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
पर्यावरणशास्त्र व General Knowledge च्या टेस्ट देण्यासाठी या पोस्टच्या शेवटी दिलेली लिंक वापरा, तत्पूर्वी आपल्या मोबाइलमध्ये पुढील प्रमाणे Settings वा
Updates करा.
१. Google Chrome update करा.
२. Google Browser वरील हिस्ट्री delete करा.
३. मोबाईल restart करा
४. या पोस्टच्या शेवटी दिलेली लिंक कॉपी करा व Google Chrome च्या New Incognito Tab मधूनच Open करा
५. विद्यापीठाने दिलेला PRN No आणि date of birth dd/mm/yyyy या फॉर्म मध्ये
टाकावी.
६ अडचण आल्यास 0257-2257325/26/27 या नंबर वर संपर्क करा.
महत्वाच्या सूचना:
- आपल्या मोबाईलमध्ये कंपनीचा browser (e.g. MI चा browser) असेल, तो delete करावा आणि Chromeच्या browser मधूनच परीक्षेची लिंक open करावी.
- (Google
Chrome च्या सध्या browser मध्ये लिंक open होत नसेल तर New Incognito Tab मधून open करावी . Chrome च्या उजव्या बाजूला वरती
तीन टिंब असतील, त्यांना क्लिक केल्यावर
दुसरा option New
Incognito Tab असतो)
पर्यावरणशास्त्र व
General
नॉलेज ची Test देण्यासाठी येथे Click करून लिंक Copy करा व Google Chrome च्या New Incogito Tab मध्ये Paste करून Open करा.