Home Voters' Registration मोबाईल फोन वरून मतदार नोंदणी कशी करावी

मोबाईल फोन वरून मतदार नोंदणी कशी करावी

0
69

 

मोबाईल फोन वरून मतदार नोंदणी कशी करावी 

 

वेबसाइट वर Log In होण्यापूर्वी पुढील
गोष्टी करून ठेवा
 


1. स्वत:चा पासपोर्ट साइज फोटो मोबाईलमध्ये Save करून ठेवा 


2.
आधार कार्ड चा फोटो काढून ठेवा 


3.
आई, वडील, भाऊ किंवा बहीण या पैकी कुठल्यातरी एका नातेवाईकच्या आधार कार्डचा फोटो मोबाईल मध्ये Save करून ठेवा



4.
एका कोर्‍या कागदावर स्वतःचं नाव, मोबाईल नंबर, पत्ता, आधार कार्ड नंबर, जन्म तारीख, इ-मेल आयडी, इ. गोष्टी समजेल अशा
अक्षरात व्यवस्थित लिहून ठेवा.



5.
मोबाईल फोनचं data connection सुरू ठेवा.



6. Google Chrome update
करून ठेवा 


मोबाईलवरून मतदार नोंदणी करताना घ्यावयाची काळजी:

I. अतिशय Strong Password तयार करावा.

II. पहिलं अक्षर Capital घ्या.

III. पासवर्ड मध्ये एखादं Special Character उदा. @, ©, _, &, etc. वापरा.

IV. पासवर्ड मध्ये एखाद-दोन संख्या वापरा.

V. तुमचा पासवर्ड कमीत कमी सहा अंकी असावा.

Example of Strong Password :

Sandi@089

VI. पासवर्ड भविष्यातील वापरासाठी जतन करून ठेवा.

 

मतदार नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here