HomeExam. Time Tables (KBC NMU Jalgaon)क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मे -जून २०२२ मध्ये होणाऱ्या...

क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मे -जून २०२२ मध्ये होणाऱ्या परीक्षेसंदर्भात महत्वाची माहिती

प्रिय
विद्यार्थी मित्रांनो
,

१. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर
महाराष्ट्र विद्यापीठाच्या मे – जून २०२२ मध्ये होणाऱ्या
 परीक्षेचे फॉर्म्स
Offline पध्दतीने
भरण्यात येणार आहेत.
 

२. परीक्षा फॉर्म्स आपल्या
महाविद्यलयात
 साधारण
एप्रिल २०२२ च्या पहिल्या आठवड्यापासून उपलब्ध होणार आहेत.
 


पदवीच्या (Undergraduate :
B. A., B. Com, B. Sc., BBA, BCA, etc.)
विद्यार्थ्यांसाठी  

३. परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख
:
 १३
एप्रिल २०२२
 (
Without Late Fee )

४. Late Fee भरून
परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख :
 २१ एप्रिल २०२२


पदव्युत्तर (Post-graduate : M.A., M.Com, M.Sc.,
MBA, MCA, etc.)
विद्यार्थ्यांसाठी
 

५. परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख
:
 २५ एप्रिल
२०२२
 (
Without Late Fee )

६. Late Fee भरून
परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख :
 ३० एप्रिल २०२२

 

परीक्षा फी व परीक्षा फॉर्म भरण्यासंदर्भात
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पुढील
बटनवर क्लिक करा 




RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments