HomeFYBA Comp. EnglishShort Cut Link for FYBA Sem - II Result

Short Cut Link for FYBA Sem – II Result

 

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,

दि. २२/०६/२०२३ रोजी F.Y.B.A. Sem – II चा निकाल लागला असून तो बघण्यासाठी बऱ्याच
विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. त्यासाठी ही
Short
Cut Link
तयार केली आहे. ती वापरून
तुम्ही सहजपणे निकाल बघू शकता त्यासाठी
पुढील सोप्या Steps वापरा :

१)  या पोस्टच्या शेवटी दिलेल्या निळ्या अक्षरातील लिंकवर Click करा.

२)  पुढीलप्रमाणे पेज Open होईल. त्यात Exam Event मध्ये April 2023 हा Option
निवडा

३)  त्यानंतर तुमचा Exam. Seat No. किंवा PRN (Permanent Registration
Number
) टाका

४)  नंतर
Box
मध्ये दिलेला चार अंकी Captcha (Code) पुढील
कोऱ्या
Box मध्ये
टाका व Search Command द्या.

५)  नंतर
Open झालेल्या Table मध्ये
Term Result Status या
 column मधील  View या Option  ला Click  करा. तुमचा निकाल Open होईल. निकाल Open झाल्यावर Screen Shot घ्यायला विसरू नका.

परीक्षा, नोटस, Admission बद्दलचे सतत Updates मिळण्यासाठी पुढील Telegram Group Join करा 

https://t.me/engedutech


 FYBA
चा निकाल पाहण्यासाठी येथे Click
करा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments