प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
F. Y. B. Com.
चा निकाल बघण्यासाठी बऱ्याच
विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. त्यासाठी ही Short
Cut Link तयार केली आहे. ती वापरून तुम्ही
सहजपणे निकाल बघू शकता त्यासाठी पुढील
सोप्या Steps वापरा :
१) या पोस्टच्या शेवटी दिलेल्या निळ्या अक्षरातील लिंकवर Click करा.
२) पुढीलप्रमाणे पेज Open होईल. त्यात Exam Event मध्ये Winter 2024 हा Option
निवडा
३) त्यानंतर तुमचा Exam. Seat No. किंवा PRN (Permanent Registration
Number) टाका
४) नंतर Box मध्ये दिलेला चार अंकी Captcha (Code) पुढील
कोऱ्या Box मध्ये टाका. तुमचा निकाल Open होईल.
५) नंतर Open झालेल्या Table मध्ये Term Result Status या column मधील View या Option ला Click करा. तुमचा निकाल Open होईल.
परीक्षा, नोटस, Admission बद्दलचे सतत Updates मिळण्यासाठी पुढील Telegram Group Join करा
F.Y.B.Com. चा निकाल पाहण्यासाठी येथे Click करा.