Home Exam. Time Tables (KBC NMU Jalgaon) Exam. Link Open न झाल्यावर काय कराल ? Examination Link Open करण्याची...

Exam. Link Open न झाल्यावर काय कराल ? Examination Link Open करण्याची योग्य पध्दत

0
60

Exam. Link Open न झाल्यावर काय कराल ?
Examination Link Open करण्याची योग्य पध्दत

  

बरेच विद्यार्थी विद्यापीठाच्या परीक्षेची लिंकला direct click करतात त्यामुळे परीक्षेची website Google Chrome मधून उघडता कंपनीच्या browser ला तिचा access जातो ती उघडत नाही  विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जातात. 

म्हणून विद्यार्थी मित्रांनो परीक्षेची लिंक उघळण्यासाठी पुढील पद्धत वापरा.

  • परीक्षेच्या लिंकला Copy करण्यासाठी काही सेकंद press करून ठेवा.
  • Link Copied असा message दिसल्यावर
  • Chrome browser वर जा व तो open करा.
  • तिथे उजव्या बाजूला तीन टिंब असतील त्यांना click करा 
  • दुसऱ्या क्रमांकावर New Incognito Tab असा Option असेल त्याला Click करा

  • New Incognito Tab open झाल्यावर तिथे link paste करा  परीक्षेचं Page open करा.
  • Link तुमच्याकडे save नसेल तर NMU Online Exam असं Google Chrome च्या Incognito Tab मध्ये type करा 
  • त्यात पहिला जो Result : Login – Online Examination System दिसेल त्याच्यावर click करा
  • त्यानंतर Online Examination System चं म्हणजे

Direct परीक्षेचं Page open होईल, त्यात स्वतःची

आवश्यक माहिती भरून परीक्षेला सुरुवात करा.

परीक्षेचं पहिलं Page  असं असेल 


     

 थोडक्यात, Telegram किंवा WhatsApp वरील लिंकवर Click करता, ती Copy करा Google Chrome च्या Incognito Tab मध्ये जाऊन तिथे Paste करा.

 

कृपया, परीक्षेची लिंक कशी open करावी याचे प्रात्यक्षिक बघण्यासाठी पुढील Video पूर्ण बघावा 


 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here