HomeExam. Time Tables (KBC NMU Jalgaon)जानेवारी 2022 मध्ये होणार्‍या online परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी मोबाइल मध्ये setting कशी...

जानेवारी 2022 मध्ये होणार्‍या online परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी मोबाइल मध्ये setting कशी करावी व अजून काय काळजी घ्यावी :

जानेवारी 2022 मध्ये होणार्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी मोबाइल मध्ये setting  कशी करावी :

परीक्षा देतांना जवळ पुढील गोष्टी जवळ असू द्या :

1. हॉल टिकेट (Hall Ticket)

2. परीक्षेचं वेळापत्रक (Exam. Timetable) 

3. मोठ्या अक्षरात आपला परमनंट रजिस्ट्रेशन नंबर (Permanent Registration
Number) 
लिहून ठेवणे.

4. मोठ्या अक्षरात आपला पासवर्ड (Password) लिहून ठेवणे. (विद्यार्थ्याची जन्म तारीख DD/MM/YY e.g.
010298
 या फॉरमॅटमध्ये  हीच त्याचा Log in Password असतो )

 

परीक्षा देतांना जवळ पुढील काळजी घ्यावी:

1. विषयाचं नावत्याचा कोडपरीक्षेची तारीख  वेळ व्यवस्थित पाहून ठेवणे.

2. हॉल टिकिट वरुण खात्री करावी कीतुमच्या पेपरवर  UA (University
Assessment)
 आहे.

3. परीक्षेच्या अगोदर मोबाइल पूर्ण  चार्ज असावा.

4. परीक्षेची लिंक Google Chrome याच Browser वरुण open करावी.

5. Google Chrome update करून घ्यावा. 

6. Google Chrome मधील All Time History Delete करावी.

 कृपयापरीक्षा देण्यापूर्वी पुढील video बघावा.

 




RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments